📞 7774929476 | ✉️ vrooffice.55@gmail.com
डी. ए. माळेकर
ग्राम महसुल अधिकारी

👔 शासकीय अनुभव
  • ⭐ नियुक्ती : डिसेंबर 2006
  • EVM मास्टर ट्रेनर – निवडणूक विभाग
  • ई-चावडी मास्टर ट्रेनर – ई-फेरफार
  • माजी जिल्हा समन्वयक – वाशिम
  • माजी विभागीय समन्वयक – पुणे (2014) ई फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे
📰 नवीन अपडेट्स
  • नवीन योजना जाहीर
  • फार्मर आय डी काढणे बाबत
  • नैसर्गिक आपत्ती सुचना
  • नैसर्गिक आपत्ती सुचना
  • नैसर्गिक आपत्ती सुचना
  • शेत रस्ते बाबत सुचना
  • निस्तार पत्रक बाबत
  • पिक पेरे साठी अर्ज
  • kyc करणे बाबत
नागरिकांना भेटीचे दिवस व कामकाज
सोमवार नागरिक भेट, अर्ज स्वीकृती, सामान्य चौकशी, गौण खनिज तपासणी
मंगळवार कार्यालयीन कामे करणे
बुधवार नागरिक भेट, अभिलेख तपासणी चौकशी, गौण खनिज तपासणी
गुरुवार मंडळ कार्यालयाची आठवडी सभा, प्रलंबित फाईल निपटारा
शुक्रवार कार्यालयीन कामे करणे
शनिवार / रविवार गौण खनिज तपासणी ,शासकीय सुट्टी
सूचना : सभा / इत्तर कार्यालयीन कामामुळे ग्राम महसुल अधिकारी यांच्या सोबत भेट न झाल्यास संबंधित गावाचे महसुल सेवक ( कोतवाल )यांचे कडे अर्ज द्यावा .
नागरिकांची सनद (सेवा कालमर्यादा)
गाव नमुना 7/12 अभिलेखाची प्रत 7 दिवस
गाव नमुना 8 अ अभिलेखाची प्रत 7 दिवस
गाव नमुना 6 फेरफार अभिलेखाची प्रत 7 दिवस
उत्पन्न अहवाल अर्ज तपासणी व अहवाल 7 दिवस
फेरफार नोंद फेरफार नोंद घेणे 7 दिवस
डिजिटल 7/12 ,8 अ,फेरफार PDF डाउनलोड तत्काळ
सूचना : अभिलेखाच्या नोंदी व्यतिरिक्त किंवा शासनाने निर्देशित न केलेले प्रमाणपत्र / दाखले या कार्यालयाकडून दिले जात नाहीत.
📍 कार्यालयाचे स्थान
🖼️ कार्यालय फोटो गॅलरी

सपोर्ट हेल्पलाईन

आपत्कालीन आणि मदत संपर्क क्रमांक

👨‍👩‍👧
आपली व्यसनमुक्ती

1077

व्यसनमुक्तीसाठी 24/7 मदत सेवा

❤️
बाल हेल्पलाईन

1098

बाल सुरक्षेसाठी मदत

👩
महिला हेल्पलाईन

1091

महिला सुरक्षा सेवा

🛡️
क्राईम स्टॉप

1090

गोपनीय गुन्हा तक्रार

⚠️
आपत्कालीन हेल्पलाईन

112

आपत्कालीन मदत सेवा

🚓
पोलीस हेल्पलाईन

100

पोलीस मदत सेवा

🚑
रुग्णवाहिका

108

24/7 आपत्कालीन वैद्यकीय सेवा