पीकपेरा म्हणजे शेतात कोणते पीक, किती क्षेत्रात व कोणत्या तारखेला पेरले गेले याची नोंद पत्रक.
काही कारणास्तव पिकाची नोंदणी न झालेल्या शेतकी शासकीय लाभा पासून वंचित राहू नये या साठी महसुल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 14/12/2025नुसार पिकाच्या नोंदी ऑफ लाईन पद्धतीने घेण्याची निर्देश आहेत त्या प्रमाणे या कार्यालयाचे निरीक्षण नुसार शेती पिकाची माहिती पाहणे साठी जमिनीच्या 8 अ चा क्रमांक टाकून डिजिटल प्रमाण पत्र मिळावा.