राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरु केली;पत्नीचे नाव गाव नमुना सात वर नोंदविता येणार आहे.
कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही
महिलांना सह-मालकी हक्क ( सामाईक ) मिळणार,ज्यामुळे सरकारी योजना व कर्जाचा थेट लाभ मिळेल.
जमिनीवर नाव असल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास व कुटुंबातील निर्णयक्षमतेत वाढ होईल.