छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व अभियान २०२६
विशेष शिबीर
📅 शिबीर दिनांक
7 मार्च 2026
14 मार्च 2026
10 एप्रिल 2026
17 एप्रिल 2026
8 मे 2026
15 मे 2026
📌 सूचना
खालीलप्रमाणे विषय एकाच दिवशी, एकाच ठिकाणी तत्काळ मार्गी लागतील :
📋 विषयांची यादी
1) महसुल विभागाच्या प्रलंबित फेरफार
2) 7/12 उतारा मधील चुकांची दुरुस्ती
3) डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उतारे
4) 8 अ उताऱ्यांचे वाटप
5) उत्पन्न, रहिवाशी व जातीचे प्रमाणपत्र
6) नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
7) अकृषक तरतुदी बाबत मार्गदर्शन व सुधारणा
8) सनद प्रक्रियेची माहिती
9) सामाजिक अर्थ सहाय योजनेचे लाभ मंजूर करणे
10) विद्यार्थांसाठी दाखले वाटप करणे
11) तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघन प्रकरणांचा निपटारा
12) पानदान रस्त्याच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश
13) घरांसाठी पट्टेवाटप व ई-मोजणी अर्ज
14) अग्री स्टेक आणि पी.एम. किसान नोंदणी
15) कमी-ज्यास्त पत्रके, भू-संपादन / अकृषक नोंदी गाव दफ्त्तर अद्यावत करणे