दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 65 व 65 वर्षावरील पात्र वृद्ध व्यक्तींना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येते
विहित नमुन्यातील अर्जाची फाईल परिपूर्ण भरून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना
आवश्यक दस्तऐवज ,दारिद्र्य रेषेखालील कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र वार्षिक उत्पन्न 21000 रुपये,वयाचे वर्ष 65असल्यास संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा पुरावा जोडा.
फाईल तलाठी ,ग्राम सेवक ,पोलीस पाटील,सरपंच यांच्या कडून तपासून सह्या घ्या.
सेतू केंद्रातून किंवा sas.mahait.org फाईल मधील सर्व माहिती भरून अर्ज सादर करा.