संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत, निराधार व्यक्ती, विधवा, दिव्यांग , आणि इतर गरजू लोकांना आर्थिक मदत दिली जाते.
विहित नमुन्यातील अर्जाची फाईल घ्या
आवश्यक दस्तऐवज ,अपंगत्व/मोठा आजार/तृतीयपंथी असल्यास संबंधित वैद्यकीय प्रमाणपत्र जोडा
फाईल तलाठी ,ग्राम सेवक ,पोलीस पाटील,सरपंच यांच्या कडून तपासून सह्या घ्या
सेतू केंद्रातून किंवा sas.mahait.org फाईल मधील सर्व माहिती भरून अर्ज सादर करा