एनएफबीएस योजना संकटाच्या वेळी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत प्रदान करते. जर कमावत्या व्यक्तीचा वय 18 ते 59 पुरुष किंवा महिला मृत्यू झाला तर सरकार एकरकमी आर्थिक मदत देते. या योजनेसाठी संपूर्ण निधी केंद्र सरकारकडून दिला जातो.
अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
तलाठी कार्यालय यांचे कडून मयत व्यक्ती कुटुंब प्रमुख असल्याचा अहवाल.
फाईल तलाठी यांच्या कडून तपासून सह्या घ्या.
तलाठी यांचे मार्फत मधील सर्व माहिती भरून अर्ज सादर करा.