महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966

कलम 84, 85, 85(2) नुसार जमीन वाटणी / विभागणी माहिती

1) कायदेशीर अधिष्ठान

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व जमीन महसूल नियम 1967 नुसार जमीन वाटणी/विभागणीची प्रक्रिया राबवली जाते.

2) वाटणी म्हणजे काय?

संयुक्त मालकीची जमीन हिस्सेदारांमध्ये त्यांच्या हिस्स्यानुसार महसुली नोंदीत विभागणे म्हणजे वाटणी/विभागणी होय.

3) तहसीलदार यांचे अधिकार
4) तहसीलदार काय करू शकत नाही
5) कलम 85(2) चा अर्थ

मालकी, वारसाहक्क किंवा हिस्स्यावर वाद असल्यास प्रकरण नागरी न्यायालयाच्या अधिकारात जाते.

6) स्वमालकी जमीन

स्वतः कमावलेली जमीन तहसीलदाराकडून वाटणी करून देता येत नाही. फक्त नोंदणीकृत दस्तऐवजानेच हस्तांतरण शक्य.

7) वडिलोपार्जित जमीन

वडिलोपार्जित जमिनीत वारसांना जन्मसिद्ध हक्क असतो व तहसीलदाराकडून महसुली वाटणी शक्य असते.

8) 7/12 नाव म्हणजे मालकी नाही

7/12 उतारा ही महसुली नोंद आहे, तो कायदेशीर मालकीचा अंतिम पुरावा नाही.

9) वाटणी प्रक्रिया
  1. अर्ज
  2. नोटीस
  3. सुनावणी
  4. स्थळ पाहणी
  5. विभागणी नकाशा
  6. आदेश
  7. फेरफार
  8. स्वतंत्र 7/12
10) सहमती व वाद

सहमती: तहसीलदाराकडून महसुली वाटणी शक्य.
वाद: प्रकरण थेट नागरी न्यायालयात.

📄 अधिक माहिती साठी येथे क्लिक करा (PDF)